Homeमनोरंजननितीन देसाई यांच्यावर केवढं होत कर्ज..?

नितीन देसाई यांच्यावर केवढं होत कर्ज..?

मुंबई : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांच्या कर्जत येथील एन. डी. स्टुडिओमध्येच त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, त्यांच्यावर मृत्यूपूर्वी तब्बल २४९ कोटींचं कर्ज होतं, अशी माहिती आता समोर आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments