Her oyuncuya özel fırsatlar sunan bettilt kullanıcılarını ödüllendiriyor.

Bahis dünyasında kullanıcıların %49’u sosyal medya üzerinden kampanyalardan haberdar olmaktadır; bettilt dijital kampanyalarını bu trendle uyumlu yönetir.

Yeni sezonda sunduğu yüksek oranlarla dikkat çeken bettilt giriş bahis tutkunlarının ilgisini çekiyor.

सध्या सुट्टी नाही तर डबल ड्युटी | मुख्यमंत्र्यांचा चर्चांना पूर्णविराम

0
311

सातारा : मी सध्या सुट्टीवर नाही तर सध्या डबल ड्युटीवर आहे. अडीच वर्ष घरी बसलेल्यांनी मला सांगू नये असे मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे.मुख्यमंत्री शिंदे हे सातारा येथे त्यांच्या दरे (महाबळेश्वर) गावी आहेत. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रजेवर गेले आहेत. अशी टीका केली होती. यावर प्रतिउत्तर देत मुख्यमंत्री म्हणाले की, मी सध्या सुट्टीवर नाही तर सध्या डबल ड्युटीवर आहे. अडीच वर्ष घरी बसलेल्यांनी मला सांगू नये. असे मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे.