Her oyuncuya özel fırsatlar sunan bettilt kullanıcılarını ödüllendiriyor.

Bahis dünyasında kullanıcıların %49’u sosyal medya üzerinden kampanyalardan haberdar olmaktadır; bettilt dijital kampanyalarını bu trendle uyumlu yönetir.

Yeni sezonda sunduğu yüksek oranlarla dikkat çeken bettilt giriş bahis tutkunlarının ilgisini çekiyor.

ATM मशीन फोडण्याचा प्रयत्न फसला | मशिनने नंतर पेट घेतला

0
320

मुंबई : येथील पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील साई बाबा चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन आहे. या मशीनमधील रोख रक्कम अज्ञात इसमाने शनिवारी रात्री एक ते दोनच्या दरम्यान एटीएम मशिन कटरच्या साहाय्याने फोडून काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. हा प्रयत्न फसल्यानंतर चोरटा पळून गेला. दरम्यानच्या काळात एटीएम मशीनमधील विद्युत यंत्रणा गरम होऊन एटीएम मशीनसह त्यामधील २१ लाख ११ हजार रुपयांची रक्कम जळून खाक झाली.

ही माहिती बँकेच्या नियंत्रण कक्षाला मिळताच तेथील कर्मचाऱ्यांनी एटीएमचे परिचालन करणाऱ्या इलेक्ट्रिक पेमेंट सर्व्हिसेस सिस्टिमला ही माहिती दिली. तेथील यांत्रिकी कर्मचाऱ्यांनी तातडीने डोंबिवलीत येऊन एटीएम मशीनची पाहणी केली. तोपर्यंत एटीएममधील रोख रक्कम जळून खाक झाली होती आणि एटीएम मशीन जळले होते.